मासिक पाळीदरम्यान महिलांना सुटी मिळायला हवी का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मासिक पाळीदरम्यान महिलांना सुटी मिळायला हवी का?
Published

कोलकात्यात एका कंपनीनं महिलांना प्रत्येक महिन्यात एका दिवसाची ‘मासिक पाळी’ रजा द्यायला सुरुवात केली आहे. पण सर्व महिलांना अशी रजा मिळायला हवी का? या प्रश्नावर महिलांनी काय उत्तर दिलं?

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)