अरे या माणसाला हाडं आहेत की नाही? - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, व्हीडिओ - हा माणूस चक्क पिशवीत सामावतो
Published

नायजेरियातला मुर्फीचं शरीर एवढं लवचिक आहे की तो स्वत:च्या अंगाची घडी करून पिशवीत सामावू शकतो. त्याला या कलेची गिनिज बुकमध्ये नोंद करायची आहे.

या कलेतून त्याला चांगला पैसाही मिळतो. त्याला ही कला अनेकांना शिकवायची आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मुर्फीच्या अंगात हाडे आहेत की नाहीत असाच प्रश्न पडेल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)