'सेक्स कॅम गर्ल्स' म्हणून काम करणाऱ्या मुलींची अशी सुटका झाली -पाहा व्हीडिओ
Published
उत्तर कोरियातल्या मुलींची बाहेर 'सेक्स कॅम गर्ल्स' म्हणून विक्री केली जाते. त्यांचा वापर कधी वधू म्हणून विक्रीसाठी तर कधी सायबर पॉर्नोग्राफीसाठी होतो.
चीनमधून अशा अडकलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली. हलाखीच्या आयुष्यातून त्यांची सुटका होणंही अवघड होतं. पण एका माणसाने त्यांना या प्रकरणी मदत केली नि त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात झाली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)