चीनमध्ये टिकटॉकवर अशी फेमस झाली 'ही' अमेरिकन गायिका
Published
सध्या चीनमध्ये एका अमेरिकन गायिकेचा दबदबा आहे. कोण आहे ही गायिका?
ही अमेरिकन गायिका चिनी भाषेत गाणी लिहिते. टीकटॉकसारख्या अॅपवर या गायिकेची गाणी भन्नाट लोकप्रिय आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)