जागतिक हवामान बदल: अमेरिकेत अतिप्रचंड थंडी तर ऑस्ट्रेलियात उन्हाचा कहर - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, जागतिक हवामान बदल : अमेरिकेत अती प्रचंड थंडी, ऑस्ट्रेलियात उन्हाचा कहर
Published

जागतिक हवामान बदलांमुळे सध्या विचीत्र परिस्थिती उद्भवली आहे. अमेरिकेत ध्रुवीय वादळामुळे अती प्रचंड थंडी तर ऑस्ट्रेलियात त्याचवेळी नेहमीपेक्षा कडक उन्हाळा अशी परिस्थिती आहे.

हा विरोधाभास समजून घेऊया...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)