हजारो वर्षं जुनं हे गाव आता पाण्याखाली जाणार आहे - पाहा व्हीडिओ
Published
टर्कीतील हसनकेफ हे गाव एका जलविद्युत प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार आहे.
ऐतिहासिक गुहा, काही मशिदी आणि हजारो वर्षांची संस्कृती लाभलेलं हे गाव आता नामशेष होईल, अशी लोकांना भीती आहे. त्यामुळे या गावातील काही लोक नाखूश आहेत.
मात्र या स्थलांतरामुळे नवीन घरं मिळतील म्हणून काही लोक आनंदी आहेत. असं असली तरी या गावात अनिश्चितता आहे. बघू या नक्की प्रकरण काय आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)