दिल्लीत आली भगवद् गीतेची भलीमोठी प्रत - वजन आहे 800 किलो - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, गीतेची सर्वांत मोठी प्रत पाहिलेय?
Published

गीतेची सर्वांत मोठी प्रत दिल्लीतील इस्कॉन मंदिरात ठेवण्यात आली आहे. या प्रतीचं वजन 800 किलो इतकं आहे.

याची निर्मिती करण्यासाठी 1.5 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. ही प्रत उचलण्यासाठी हायड्रॉलिक मशीन वापरलं जातं.

निर्मिती : सूर्यांशी पांडे आणि बुशरा शेख

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)