मतदार यादीत नाव कसं नोंदवाल?

व्हीडिओ कॅप्शन, मतदार यादीत नाव कसं नोंदवाल?
Published

जर तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि 1 जानेवारी 2019 रोजी तुम्हाला वयाची 18 वर्षं पूर्ण झाली असतील तर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत नोंदवू शकता.

यासाठी तुम्हाला कुठं जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही national voters service portal ही वेबसाइट उघडा.

जर तुम्ही पहिल्यांदाच मतदानासाठी रजिस्टर करत असाल तर या साइटवर फॉर्म 6 भरा.

फॉर्मबरोबर 3 डॉक्युमेंट्स जोडा. तुमचा कलर फोटो. तुमच्या वयाचा पुरावा जसं की 10 ची सनद आणि रेसिडेन्स प्रुफ जसं की रेशन कार्ड लायसन्स इत्यादी.

हे पाहिलंत का?