जंगल सफारीसाठी वापरल्या जात आहेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, जंगल सफारीसाठी वापरल्या जात आहेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या
Published

केनियामध्ये जंगल सफारीसाठी पर्यावरणपूरक गाड्या वापरल्या जात आहेत. ही वाहनं सौरऊर्जेवर चालवली जात आहेत.

एका स्वीडिश स्टार्टअपने हे काम हाती घेतलं आहे. भविष्यात मिनीबस सौरऊर्जेवर चालवण्याचं या स्टार्टअपचं उद्दिष्ट आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)