बॉडीबिल्डिंग करताना प्रोटीन शेक घेणं कितपत सुरक्षित? - व्हीडिओ
Published
तरुणाईत शरीर कमावण्याची आवड दिसते. शरीरयष्टी करण्यासाठी सप्लिमेंट्स घेतली जातात. मात्र सप्लिमेंट अधिक प्रमाणात घेतली गेली तर ते आरोग्यासाठी अपायकारकत ठरू शकतं.
मूत्रपिंडाचा विकार होण्याचीही शक्यता असते.
वजनाच्या प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम एवढं प्रोटीन प्रत्येक जेवणात पोटात गेलं पाहिजे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)