लोकसभा 2019 : नरेंद्र मोदी आणि प्रियांका गांधींचे फोटो असलेल्या साड्या बाजारात

व्हीडिओ कॅप्शन, लोकसभा 2019 : नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधींचे फोटो असलेल्या साड्या बाजारात
Published

निवडणुकांच्या काळात टोपी, बिल्ला आणि झेंड्यावर तुम्ही नेत्यांचे फोटो पाहिले असतील. पण तुम्ही कधी साड्यांवर नेत्यांचे फोटो पाहिलेत का?

प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रिंट असलेल्या साड्या बाजारात आल्या आहेत.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)