तृतीयपंथीयांचा आगळावेगळा विवाह सोहळा
Published
हा लग्नसोहळा जरा वेगळा आहे. पंधरा वर आहेत पण त्यांच्या वधू मात्र तृतीयपंथीय आहेत
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हा समारंभ पार पडला. एक चित्रपट निर्माते तृतीयपंथीयांवर सिनेमा करत होते. तेव्हा त्यांच्या मनात ही कल्पना आली.
ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करणाऱ्या मितवा या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. यांच्यापैकी काहीजण आधीपासूनच लिव्ह-इन रिलेशिपमध्ये राहत होते.
पण लग्नाचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. अनेकांच्या नातेवाईकांनी या लग्नाला यायचं टाळलं. पण हा लग्नसोहळा दिमाखात पार पडला आला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)