महिलांना स्वत:चं मत ठरवण्याचा अधिकार किती असतो? - पाहा व्हीडिओ
Published
निवडणूक आयोगाच्या 'Election Commission of India' या यूट्यूब चॅनेलवर Women Voters या नावानं एक व्हीडिओ आहे.
'मतदान हर महिला का अधिकार, वो हर जगह बराबर की हकदार,' असं म्हणत या व्हीडिओत महिलांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पण प्रत्यक्षात महिला स्वत:चं मत स्वत: ठरवतात का? मतदानाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचं काय स्थान असतं? त्यांच्या मतदानावर नेमका कशाचा प्रभाव असतो? हे समजून घेण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातील 3 गावांमधील महिलांशी चर्चा केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)