लोकसभा निवडणूक: पश्चिम बंगालमधील सिंगूरच्या शेतकऱ्यांकडे सत्ता मिळाल्यावर कोणीच पाहिलं नाही'
Published
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यांमध्ये मतदान होतंय. 10 वर्षांपूर्वी इथल्या सिंगूरमध्ये होणाऱ्या नॅनो कार प्रकल्पावरून मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. हा प्रकल्प सिंगूर बाहेर गेला, मात्र तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यामुळे सुटल्या नाहीत. उलट त्या वाढल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
"सत्ता मिळाल्यावर सिंगूरमधल्या शेतकऱ्यांकडे कोणीच पाहिलं नाही", असं या इथल्या बप्पा बंगाल नावाच्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.
बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)