व्हेनेझुएला: सत्ता संघर्ष चिघळला, अमेरिकेचा लष्करी कारवाईचा इशारा
Published
व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये राष्ट्राध्यक्ष मादुरोंविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर किमान 27 लोक जखमी झालेत.
मादुरो यांचा दावा आहे की त्यांच्याविरोधातला उठाव फसला. तर विरोधी पक्षनेते खुआन ग्वाईडो यांनी लोकांना आंदोलन सुरूच ठेवण्याचं आवाहन केलंय.
महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आता देशांतर्गत राहिलेला नाही. अमेरिका विरुद्द रशिया असाही कांगोरा त्याला आहे.
पाहूया एक रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)