नरेंद्र मोदी यांना मालदीव दौऱ्यातून काय साध्य करायचंय? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदींना मालदीव दौऱ्यातून काय साध्य करायचंय?
Published

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा शनिवारपासून सुरू होत आहे. पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी मालदीवची निवड केली आहे. कारण, गेल्या काही वर्षांत मालदीवची चीनशी जवळीक वाढली होती.

त्यामुळे भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पण, मोदींच्या दौऱ्यात मोदींना हे संबंध सुधारायचे आहेत असा तज्ज्ञांचा कयास आहे.

मोदींच्या या दौऱ्याबद्दल बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांचा हा सविस्तर रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)