China Corona Virus: कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित झाली कारण...

व्हीडिओ कॅप्शन, 'या' कारणामुळे चीनमधला कोरोना व्हायरस ठरला जागतिक आरोग्य आणीबाणीचं कारण
Published

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाला असून 10 हजार लोकांना या व्हायरसची बाधा झालीये. या आकड्यामुळे 2003मध्ये आलेल्या सार्सबाधितांचा रेकॉर्ड मोडलाय. 8 हजार 100 लोकांना तेव्हा सार्सची बाधा झाली होती.

याच कारणामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरस ही जागतिक आणीबाणी असल्याचं जाहीर केलंय.

News image

हेपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)