कोरोना व्हायरस: डॉक्टर किती सुरक्षित? हॅजमॅट सूट काय असतो? - सोपी गोष्ट
Published
डॉक्टर कोरोनाचे विषाणू सोसायटीत, कॉलनीत आणतील, अशी काही डॉक्टरांच्या घरमालकांना आणि शेजाऱ्यांना भीती वाटतेय.
कोरोनाचं संकट हे जर युद्ध आहे, तर या लढाईत डॉक्टर हेच आपले सैनिक आहेत. या सैनिकांचं काम 3 गोष्टींमुळे फारच अवघट होऊन बसलंय.
एक म्हणजे हा शत्रू दिसत नाही. दोन, या शत्रूला मारणारं शस्त्र म्हणजे औषध नाही. आणि तीन या शत्रूपासून संरक्षणासाठी पुरेशी चिलखतं म्हणजे सूट्स नाहीत.
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
शूट - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)