कोरोना व्हायरस : लॉकडाऊनच्या दिवसांत पाणबुड्यांकडून काय शिकण्यासारखं आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : लॉकडाऊनच्या दिवसांत पाणबुड्यांकडून काय शिकण्यासारखं आहे?
Published

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सध्या जगभर आपण लॉकडाऊनचा अनुभव घेत आहोत. अशावेळी दिवस कसा घालवायचा हा प्रश्न आपल्याला पडतो.

पण, जगात असे काही लोक आहेत जे कामानिमित्त अशा लॉकडाऊनमध्ये अनेक महिने राहातात. काहींच्या राहाण्याच्या ठिकाणाला खिडक्याही नसतात.

अंतराळात भ्रमण करणारे अंतराळवीर किंवा समुद्राच्या तळाशी जाऊन संशोधन करणारे पाणबुडे यांच्याबद्दलही विचार करुन पाहा. कसे घालवत असतील ते आपला दिवस? त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे? पाहा या व्हीडिओमध्ये...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)