कोरोना व्हायरसच्या मेडिकल कचऱ्याचं करायचं तरी काय?
Published
भारतात कोव्हिड-19चे रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयांवर अतिरिक्त ताण आहे. आणि त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये जो मेडिकल कचरा तयार होतो त्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रुग्णांवर उपचार करताना जे ग्लव्हज, पीपीई किट वापरले जातात त्याची विल्हेवाट लावणं आता पूर्वीसारखं सोपं नाही.
संसर्गाच्या भीतीमुळे हे काम करायलाही कुणी तयार होत नाही. बीबीसीचे प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांचा खास रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )