आत्मनिर्भर भारत : मेळघाटातलं राहू गाव असं बनलं स्वयंपूर्ण

व्हीडिओ कॅप्शन, मेळघाटातलं राहू गाव असं बनलं स्वयंपूर्ण
Published

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आत्मनिर्भर भारत' ही घोषणा करण्यापूर्वीच मेळघाटातील राहू गाव आत्मनिर्भर झालंय. इथल्या मजुरांना रोजंदारीसाठी गावाबाहेर जावं लागत नाही.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाल्यावरही काळात सरकारच्या मदतीवर विसंबून न राहता राहू गावातील ग्रामसभेने पुढाकार घेतला आणि मजुरी करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात 10 हजार रूपये जमा केले. वनहक्क आणि पैसा कायद्याने हे शक्य झालंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )