'बॉडी पॉझिटिव्हिटी' मोहिमेवर लठ्ठ महिलांना काय वाटतं?- पाहा व्हीडिओ
Published
बॉडी पॉझिटिव्हिटी मोहिमेबाबत सध्या खूप चर्चा सुरू आहे. मात्र, लठ्ठ, कृष्णवर्णीय महिलांना वाटतंय की, ही मोहीम हायजॅक केली गेलीय.
'फॅट अॅक्सेप्टन्स' या संकल्पनेतून पुढे आलेल्या बॉडी पॉझिटिव्हिटी मोहिमेची बीजं 60 च्या दशकात आहेत. अमेरिकेतील लठ्ठ लोकांनी आपल्या अधिकारांसाठी त्यावेळी आंदोलन सुरू केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)