स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील भाषणात मांडलेले 9 मुद्दे

व्हीडिओ कॅप्शन, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील भाषणात मांडलेले 9 मुद्दे
Published

स्वामी विवेकानंदांनी 1893 साली 11 सप्टेंबर रोजी शिकागोमध्ये झालेल्या सर्वधर्म परिषदेत आपले विचार मांडले होते.

या भाषणाची नोंद इतिहासात अनेक कारणांसाठी झाली आहे. शिकागोमध्ये झालेल्या भाषणात विवेकानंदांनी कोणते मुद्दे मांडले होते?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)