नवनीत राणा उद्धव ठाकरेंना लक्ष्य का करतायत?

व्हीडिओ कॅप्शन, नवनीत राणा उद्धव ठाकरेंना लक्ष्य का करतायत?
Published

कोरोनाशी मुकाबला करण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडलंय अशी टीका विरोधी पक्षांकडून सातत्याने होतेय. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लोकसभेत निवडून आलेल्या नवनीत राणा महाविकास आघाडीतल्या शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवरच का टीका करतात? राष्ट्रवादी आणि भाजप भविष्यात पुन्हा जवळ येण्याची त्यांना अपेक्षा आहे का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)