कृषी विधेयकः शेतकरी संघटनांचं 'भारत बंद' आंदोलन कसं झालं?
Published
मोदी सरकारच्या नवीन शेतकरी विधेयकांविरोधात देशभरात आंदोलनं होतायत. विविध शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
ठिकठिकाणी शेतकरी संघटनांनी मंजूर झालेल्या विधेयकाच्या प्रती जाळल्या. तर काही ठिकाणी सरकारचा पुतळा पुरण्यात आला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा दावा आहे की देशभरातील छोट्या-मोठ्या 250 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्यात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)