अर्थसंकल्पापूर्वी मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात काय म्हटलंय?
Published
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी (29 जानेवारी) संसदेत मांडला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू आर्थिक वर्षातल्या कामगिरीबद्दल आणि पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजाबद्दलची माहिती आहे.
यामध्ये पुढच्या आर्थिक वर्षात Real GDP growth म्हणजे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा प्रत्यक्ष दर 11 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर नॉमिनल जीडीपी 15.4 टक्के असण्याचा अंदाज आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)