पाकिस्तानमध्ये मुलींचा घर ते फुटबॉल मैदान हा प्रवासच किती अवघड असतो?
Published
पाकिस्तानातील चित्राल या दुर्गम आणि डोंगराळ भागात चक्क मुलींची एक फुटबॉल टीम आहे आणि आता या मुलींना इस्लामाबादमध्ये खेळण्याची संधीही मिळाली आहे.
टीममधल्या अनेकांसाठी गावाबाहेर पडण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. आधीच घरातल्या लोकांचा आणि समाजाचाही विरोध पत्करून त्या फुटबॉल खेळतायत.
पण, त्याचवेळी त्यांच्या फुटबॉल प्रेमामुळेच त्यांना आज आपलं क्षितीज विस्तारण्याची संधी मिळालीय. बीबीसीशी यातल्या काही मुलींनी केलेली बातचीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)