'मिस्टर मुंबई' म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानातले आजोबा कोण आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानमधील 'मिस्टर मुंबई' म्हणून ओळखले जाणारे आजोबा कोण आहेत?
Published

मोमीन खान यांना लोक मिस्टर मुंबई या नावानेही ओखळतात. पाकिस्तानहून ते मुंबईला आले तेव्हा 40 वर्षं तिथेच राहिले.

नंतर ते पाकिस्तानला परतले, पण. त्यांच्या मनात आजही मुंबई वसलं आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)