कोरोना मृत्यू: अमेरिकेत जगातले सर्वाधिक कोव्हिड मृत्यू का झाले?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना मृत्यू: अमेरिकेत जगातले सर्वाधिक कोव्हिड मृत्यू का झाले?
Published

कोव्हिडमुळे अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 50 लाख मृत्यू झालेत. इतकी मोठी मृत्यूसंख्या नोंदवणारा अमेरिका जगातला पहिला देश आहे.

रोगप्रसाराचा दर कमी होत असला तरी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार म्हणतायत की संकट पूर्णपणे निवळलेलं नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)