दक्षिण झाम्बियातील लोकांचं सायकलने कसं बदललं आयुष्य?

व्हीडिओ कॅप्शन, दक्षिण झाम्बियातील लोकांचं सायकलने कसं बदललं आयुष्य?
Published

आफ्रिकेतील दक्षिण झाम्बियातील नागरिकांचं जीवन सायकलने पूर्णतः बदलून गेलं आहे. सायकल प्राप्त झाल्यानंतर इथले नागरिक अत्यानंदाने जल्लोष करताना पाहायला मिळतात.

सायकल घेतल्यानंतर या महिलांचं उत्पन्न तीन पटींनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कशी झाली ही किमया?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

हेही पाहिलंत का?