नरेंद्र मोदी सरकारची सात वर्षांमधील अर्थविषयक कामगिरी कशी आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कशी आहे नरेंद्र मोदी सरकारची सात वर्षांमधील अर्थविषयक कामगिरी?
Published

सात वर्षांपूर्वी जून महिन्यातच नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथविधी झाला होता. 2014च्या निवडणुकांमध्ये अच्छे दिनचा त्यांचा नारा खूप गाजला.

मागच्या दोन वर्षांत इतर देशांप्रमाणेच भारतही कोरोनाच्या समस्येशी झुंजत आहे. पण, तरीही सात वर्षांत नरेंद्र मोदींनी दिलेली नेमकी किती आश्वासनं पूर्ण झाली हे समजून घेण्यासाठी सात वर्षांचा कालावधी पुरेसा आहे.

बीबीसी प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी या सरकारच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेतला आहे, तोही आकड्यांमध्ये...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)