नवऱ्याकडून मारहाण होऊनही महिला तक्रार का करत नाहीत?
Published
कल्याणच्या ग्रामीण भागातली ही घटना सध्या सगळ्यांच्याच मनात हळहळ आणि चीड उत्पन्न करतेय. यात मारहाण करणारे गजनान चिकणकर हे इथल्या पंचक्रोशीत किर्तनकार म्हणून ओळखले जातात.
अनेकजण त्यांना बुवा किंवा हरी भक्त परायण म्हणूनही ओळखतात. मात्र, स्वतःच्या पत्नीला मारत असल्याच्या सध्याच्या त्यांच्या या व्हीडिओमुळे अनेकांना धक्का बसलाय. यातली दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)