लग्नानंतर मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो का?
Published
मासिक पाळीदरम्यान सेक्स केल्याने जोडीदाराला इन्फेक्शन होतं, लग्नानंतर पाळीचा त्रास कमी होतो, टॅम्पॉन वापरल्याने कौमार्यभंग होतो मासिक पाळीशी संबंधित हे आणि असे अनेक गैरसमज आहेत.
पण त्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? अशा समजुतींमागचं वास्तव काय आहे?
जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)