आर्यन खान प्रकरण: प्रभाकर सईल यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडेंची चौकशी होणार?

व्हीडिओ कॅप्शन, प्रभाकर सईल यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडेंची चौकशी होणार?
Published

समीर वानखेडेंवर आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याचं एनसीबीकडून सांगितलं गेलं आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक घनश्याम सिंग यांनी ही माहिती दिली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)