भारतीय जवान जेव्हा जोरदार हिमवर्षावात देशाचं रक्षण करत होता
Published
उत्तर भारतात हिमवृष्टी आणि पावसामुळे कडाक्याची थंडी पडलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमान खूप खालावलं आहे.
या अवघड परिस्थितीतही भारतीय सैनिक सीमावर्ती भागात देशाचं रक्षण करत आहेत. जोरदार हिमवर्षाव होत असतानाही भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत.
भारतीय सैन्यदलाने शेअर केलेले काही व्हीडिओ सध्या व्हायरल होतायत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)