प्रजासत्ताक दिन: बीटिंग द रिट्रिट सोहळ्यातून मोदी सरकारने गांधीजींचं आवडतं गाणं का हटवलं?

व्हीडिओ कॅप्शन, प्रजासत्ताक दिन: बीटिंग द रिट्रिट सोहळ्यातून मोदी सरकारने गांधीजींचं आवडतं गाणं का हटवलं?
Published

महात्मा गांधींना आवडणाऱ्या इंग्रजी गीताची धून 1950पासून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातल्या ‘बीटिंग द रिट्रिट’ मध्ये सैन्यदलाचं संगीतपथक वाजवत असे.

पण 72 वर्षांपासून वाजणारी ही धून या वर्षापासून वाजणार नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. या गाण्याची आणि वादाची ही सोपी गोष्ट.

लेखन/निवेदन - मयुरेश कोण्णूर

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)