महादजी शिंदे कोण होते? महादजी शिंदेंची ही दिल्ली मोहीम कशी होती?

व्हीडिओ कॅप्शन, महादजी शिंदे कोण होते? महादजी शिंदेंची ही दिल्ली मोहीम कशी होती?
Published

12 फेब्रुवारी ही महादजी शिंदेंची पुण्यतिथी. दिल्ली जिंकत त्यांनी दोनदा तिथे बादशाह शाह आलमला पुन्हा तख्तावर बसवलं. महादजींची ही दिल्ली मोहीम कशी होती? मराठ्यांनी स्वतः दिल्लीवर राज्य का केलं नाही? आणि महादजींनी सैन्याचं आधुनिकीकरण कसं केलं?

जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये

अधिक माहितीसाठी वाचा - https://www.bbc.com/marathi/india-60338082

ISWOTY

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)