मुंबई महापालिका (BMC)चे हे कर्मचारी मान्सूनमध्ये डास मारण्याऐवजी पकडतात का?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई महापालिका (BMC)चे हे कर्मचारी मान्सूनमध्ये डास मारण्याऐवजी पकडतात का?
Published

मुंबईत पावसाळा आला की साथीच्या रोगांची भीती पसरते. रोगराई पसरवण्यात डासांचाही मोठा वाटा असतो. पण महापालिकेचे काही कर्मचारी चक्क घरोघर जाऊन डास पकडतात.

तोंडात नळी धरून हे लोक डास पकडतात. काय आहे त्यांचं काम? पाहा हा ग्राउंड रिपोर्ट.

रिपोर्टर - मयांक भागवत

शूट - शार्दुल कदम

एडिट - अरविंद पारेकर

निर्मिती - प्राजक्ता धुळप

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)