ध्रुवीय वादळाचा तडाखा: गोठलेल्या शिकागो शहरात जनजीवन ठप्प - - व्हीडिओ
Published
मध्य अमेरिकेत तीव्र थंडीचा तडाखा बसलाय. ध्रुवीय वादळामुळे तापमानाचा पारा घसरल्याने जवळपास 25 कोटी लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय.
उत्तर ध्रुवाकडून येणाऱ्या आर्क्टिक वाऱ्याची दिशा बदलल्याने मध्य अमेरिकेला अंटार्क्टिकाहून अधिक थंडीचा सामना करावा लागतोय. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तापमान उणे 40 सेल्सिअसपेक्षाही खाली उतरण्याची शक्यता आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)