हे आहे फक्त महिलांचं ढोल पथक
Published
सांस्कृतिक कार्यक्रम, सणासुदीच्यावेळी ढोल, ताशे तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील. पण असे बहुतेक पथक पुरुषांचे असतात. गोव्यातल्या या महिलांनी या परंपरेला छेद देत स्वतःच पथव बनवलं आहे.
"आजपर्यंत ढोल पुरुषच वाजवत आले आहेत. आम्हा महिलांचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि आम्ही यात यशस्वी झालो. आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेत आम्हाला बाहेरूनही निमंत्रण आहेत," असं या पथकातल्या महिलेनं सांगिंतलं.
व्हीडिओ - मीना कोतवाल आणि शाद
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)