श्रीलंका बॉम्बस्फोट: 'माझी मुलगी तर मी गमावलीच ना...'
Published
श्रीलंकेतल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर तिथल्या मुस्लिम समाजाबद्दल लोकांच्या मनात रोष उत्पन्न झाल्याचं चित्र होतं. इथल्या मुस्लिम समाजाच्या मनावरही भीतीचं सावट आहेच.
पण आता भेटणार आहोत श्रीलंकेतल्या मोहम्मद आरोझ यांना. आरोझ यांनी एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केलं. एवढंच नाही, तर धर्माने मुस्लिम असूनही त्यांची मुलं नेमाने चर्चमध्ये जातात.
याच बॉम्बस्फोटात आरोझ यांनी आपली एक मुलगी गमावली. त्यांची हेलावणारी कहाणी...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)