पाहा व्हीडिओ - #sisterhood : महिलांनी महिलांसाठी चालवलेलं ट्विटर अभियान

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - #sisterhood : महिलांनी महिलांसाठी चालवलेलं ट्विटर अभियान
Published

अनेक सुशिक्षित मुलींना केवळ नोकरी हवी असते असं नाही, त्यांना व्यक्तही व्हायचं असतं. भविष्यात काय करायचं याबद्दल मार्गदर्शन हवं असतं.

ऋतुपर्णा चटर्जी देशातल्या नामांकित मीडिया समूहासोबत काम करतात. त्या ट्विटरवर #sisterhood हे अभियान चालवत आहेत.

महिला पत्रकारांना नोकरी मिळवून देण्यासाठी तसंच इतर मदतीसाठी हे अभियान आहे.

स्वतःची नोकरी सांभाळून ऋतुपर्णा पत्रकारिता करणाऱ्या मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून वेळ काढतात.

काय आहे हे #sisterhood अभियान?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)