या चिमुकलीच्या पेंटिंगचे न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शन भरलंय

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - या चिमुकलीच्या पेंटिंगचे न्युयॉर्कमध्ये प्रदर्शन भरलंय
Published

लहान मुलांकडूनही मॉडर्न आर्ट तयार केलं जाईल असं कधी वाटलं होतं का?

अमेरिकेतल्या लोला जूने या दोन वर्षांच्या मुलीची आतापर्यंत 12 पेटिंग विकली गेली आहेत.

त्यापैकी एक तर साडे अकरा हजार रुपयांना विकलं गेलं. न्यूयॉर्कमध्ये तिच्या पेटिंगचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)